Thursday, April 25, 2013

पुन्हा एक नवीन सुरवात करून पहावी

ह्या ब्लॉग वरची ही पहिली पोस्ट ..मनातल्या मनात ...किती गोष्टी चालू असतात नाही एकच वेळेला. कितीतरी वर्षे जे असे मनातले लिहुन. नाही म्हणायला अवनी चा जन्म झाल्यानंतर जेंव्हा थोड़ा वेळ मिळत होता तेंव्हा लिहित होते. पण घरून काम चालू झाले अणि ते लिहिणे पण सम्पले. आता थोडा प्रयत्न करणार आहे परत. बघुया कसे काय जमतय!